श्री-शिवम शशिकांत पवार Assistant/ C&W/IGP ( इगतपुरी) , विभाग: फ्रेट वर्ष – २०२५- २०२६ मध्ये मुंबई मंडळ फ्रेट विभाग उत्कृष्ट कार्य, समर्पण व योगदान करिता ।

दिनांक -३०/०५/२०२६
स्वर्गीय -श्री- मोतीलाल फकिरा पवार – यांचे नातु व
श्री – शशिकांत मोतीलाल पवार यांचे सुपुत्र –
श्री – शिवम शशिकांत पवार Assistant/ C&W/IGP ( इगतपुरी) , विभाग: फ्रेट वर्ष – २०२५- २०२६ मध्ये मुंबई मंडळ फ्रेट विभाग उत्कृष्ट कार्य, समर्पण व योगदान करिता मुंबई मंडळ चे माननिय वरिष्ठ मंडळ यांत्रिक इंजीनियर मुंबई माननिय श्री शेख असलम जावेद साहेबांनी प्रशस्ति-पत्र व सम्मान चिन्ह देवुन गौरवान्वित करण्यातआले, त्यांना पुढिल भविष्य व वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा – शुभ आशीर्वाद।

शुभेच्छुक –
श्री सुनिल मोतीलाल पवार
श्री संजय मोतीलाल पवार
व समस्त पवार परिवार व मित्र मंडळ नासिक,
